मनसे नेते वसंत मोरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नवीन जबाबदारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या वसंत मोरे यांना थेट सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांना नवी जबाबदारी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्याचे दिसून येत आहे. मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
#RajThackeray #SupriyaSule #VasantMore #MNS #GaneshUtsav #RaviRana #NavneetRana #HanumanChalisa #HWNews